प्रवेशाच्या वेळचे वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
- किमान: 21 वर्षे
- कमाल:: 45 वर्षे
- किमान: 21 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
o 7 ते 12 वर्षे - 65 वर्षे
o 13 ते 14 वर्षे - 70 वर्षे
7 to 14 वर्षे
प्रीमियम पेइंग कालावधी | पॉलिसी कालावधी | |
---|---|---|
Min | Max | |
7 | 15 | 20 |
8 | 16 | 20 |
9 | 17 | 20 |
10 | 18 | 25 |
11 | 19 | 25 |
12 | 20 | 25 |
13 | 21 | 25 |
14 | 22 | 25 |
किमान मर्यादा
कमाल मर्याद : अमर्याद, अंडररायटिंगच्या अधीन
प्रीमियम भरण्याची पद्धत | किमान प्रीमियम |
---|---|
मासिक | रु. 1349 |
त्रैमासिक | रु. 4015
|
अर्ध वार्षिक | रु. 7934
|
वार्षिक | रु. 15500
|
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
कर* लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांच्या प्रमाणे मिळण्यायोग्य लाभांवर उपलब्ध असतात. हे आयकर अधिनियम 1961मध्ये वेळोवेळी होणा-या बदलाच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
इंडियाफर्स्ट लाईफ लिटिल चॅंप प्लॅन हा नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, एन्डॉवमेंट इन्शुरन्स प्लॅन आहे.असा प्लॅन जो तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशाचे नियोजन करण्यात तुमची मदत करतो, त्यासाठी नियमित अंतराने पेआउट्स देतो आणि तुमच्या पाल्याच्या भविष्याचे तुमच्या मृत्यूच्या किवा एटीपीडीच्या स्थितीत रक्षण करतो.त्याच्या गॅरंटीड पेआउट्स, बोनसचा संचय (जर जाहिर झाल्यास) यासारख्या आगळ्यावेगळ्या लिक्विडिटी गुणविशेषांनी तसेच लाईफ इन्शुरन्स लाभाने हे उत्पादन तुमच्या पाल्याच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी अचूक नियोजन करून देते.
ही मर्यादित प्रीमियम पेमेंट पॉलिसी आहे ज्यात 15 ते 25 वर्षांपासून पॉलिसी कालावधी निवडण्याचा पर्याय आहे.
रिस्क कव्हर सुरु होण्याचा दिनांक म्हणजे पॉलिसी वितरणाचा दिनांक असतो, जेव्हापासून या पॉलिसीच्या अंतर्गत डेथ कव्हरेज सुरु होते.
हो, लागू असलेले कर तुम्हाला म्हणजेच पॉलिसी धारकाला भरावे लागतात. हे वेळोवेळी बदलणा-या कर अधिनियमांच्या अधीन असतात.
लाईफ अशुअर्ड किंवा वारसाला मॅच्युरिटी लाभ म्हणून निवडलेल्या पेआउट विकल्पावर आधारलेल्या शेवटच्या गॅरंटीड पेआउट हप्त्यासोबत सिंपल रिव्हिजनरी बोनस, जर जाहिर केले असल्यास, मिळतील आणि टर्मिनल बोनस (जाहिर केले असल्यास)मिळतील.
हो, तुम्ही फ्री लुक कालावधीत पॉलिसी परत करु शकता;
तुम्ही कोणत्याही अटी व शर्तींशी असहमत असल्यास रद्द करण्याची कारणे सांगणारे लेखी निवेदन आम्हाला देऊन, पॉलिसी मिळण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकता. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी, पॉलिसी दस्तऐवज मिळण्यापासून 30 दिवसांचा कालावधी दिलेला आहे.
तुमची पॉलिसी रद्द केल्यावर काही रिफंड मिळतो का?
हो, आम्ही एवढी रक्कम परत करु- भरलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी सक्रिय असण्याच्या कालावधीसाठी प्रो-राटा रिस्क प्रीमियम.
वजा: ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा: iii. वैद्यकीय चाचणीसाठी, जर असेल तर खर्च आल्यास
डिस्टन्स मार्केटिंगमध्ये विनंतीच्या प्रत्येक कृतीचा (लीड निर्माणासह) आणि खालील माध्यमांनी विमा उत्पादनांच्या विक्रीचा समावेश होतो:
(i) ध्वनी माध्यम ज्यामध्ये टेलिफोन कॉलिंगचा समावेश होतो;
(ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विसेस (एसएमएस);
(iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यामध्ये ई-मेल, इंटरनेट आणि इंटरऍक्टिव्ह टेलिव्हिजन (डीटीएच) यांचा समावेश होतो;
(iv) फिजिकल माध्यम ज्यामध्ये थेट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्र आणि मासिकांमधल्या पत्रकांचा समावेश होतो; आणि
(v) व्यक्ती व्यतिरिक्त इतर संपर्क माध्यमांच्या मार्फत केलेली विनंती
प्रीमियम भरण्याचे पर्याय | किमान प्रीमियम |
---|---|
मासिक | रु. 1,349 |
त्रैमासिक | रु. 4,015 |
अर्ध वार्षिक | रु. 7,934 |
वार्षिक | रु. 15,500 |
लाईफ अशुअर्डला मासिक/ त्रैमासिक/ अर्ध वार्षिक/ वार्षिक मोडमध्ये पैसे भरण्याचे विकल्प आहेत.
खालील प्रीमियम मासिक,त्रैमासिक आणि अर्धवार्षिक पॉलिसींसाठी असलेल्या खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियमवर लागू होतील.
प्रीमियम वारंवारता | वार्षिक प्रीमियमवर लागू केला जाणारा फॅक्टर |
---|---|
मासिक | 0.0870 |
त्रैमासिक | 0.2590 |
अर्धवार्षिक | 0.5119 |
या पॉलिसीमध्ये “लाईफ अशुअर्ड”, “पॉलिसीधारक”, “वारस” आणि “अपॉइंटीचा” समावेश असतो.
लाईफ अशुअर्ड कोण असतो?
लाईफ अशुअर्ड अशी व्यक्ती आहे, जिच्या जीवनावर पॉलिसी आधारीत आहे. रिस्क कव्हरचा आरंभ पॉलिसीच्या सुरु झाल्याच्या तारखेला तात्काळ होतो. लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास संबंधित लाभ दिला जातो आणि पॉलिसी आधी ठरवल्याप्रमाणे परतावे देण्यासाठी सुरु राहते. कोणीही व्यक्ती लाईफ अशुअर्ड असू शकते, जोपर्यंत-
प्रवेशासाठीचे किमान वय | प्रवेशासाठीचे कमाल वय |
---|---|
21 वर्षे | 45 वर्षे |
परिपक्वतेचे कमाल वय खालील तक्त्यात दाखवल्यानुसार प्रीमियम भरण्याच्या कालावधीवर अवलंबून असते
प्रीमियम भरण्याचा कालावधी | मॅच्युरिटीचेकमाल वय |
---|---|
7 ते 12 वर्षे | 65 वर्षे |
13 ते 14 वर्षे | 70 वर्षे |
पॉलिसीधारक कोण असतो?
पॉलिसीधारक पॉलिसी घेणारी व्यक्ती असते.
वारस कोण असतो/असतात?
वारस म्हणजे लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास मृत्यू पश्चातचे लाभ मिळण्यास अधिकृत असणारी व्यक्ती होय, जिला या पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेला लाभाचा दावा आणि दाव्याच्या सेटलमेंटसाठी कंपनीला वैध मुक्तता देण्यासाठी अधिकृत असते.
अपॉइंटी कोण असतो?
अपॉइंटी अशी व्यक्ती असते जिला या पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेली लाभाची संरक्षित रक्कम दिली जाते वारस दाव्याच्या पेमेंटच्या तारखेला अज्ञान असल्यास.
तुम्हाला तुमच्या गरजा आणि आवश्यकतांनुसार सम अशुअर्ड निवडण्याचा पर्याय असतो.
सम अशुअर्ड मर्यादा | ||
---|---|---|
सम अशुअर्ड मर्यादा | किमान | कमाल |
7 ते 9 वर्षे | रु. 1,50,000 | मर्यादा नाही , बीएयूपीच्या अधीन |
10 ते 14 वर्षे | रु. 2,00,000 | मर्यादा नाही , बीएयूपीच्या अधीन |
लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास, अपघातात्मक मृत्यूच्या आणि एटीपीडीच्या स्थितीत प्लॅन कव्हरेज उपलब्ध करुन देतो.
खालील रिस्क कव्हर विकल्प या प्लॅनच्या अंतर्गत उपलब्ध आहेत, ज्यामध्ये प्रीमियमची रक्कम विकल्पाच्या निवडीवर अवलंबून बदलतो.
अपघातात्मक मृत्यू
“अपघातात्मक मृत्यू” म्हणजे असा मृत्यू
a. जो अपघातामुळे होणा-या शरीराच्या इजेचा परिणाम असतो आणि
b. जो केवळ, थेट आणि इतर समस्यांहून स्वतंत्रपणे शरीराच्या सदर इजेमुळे होतो आणि
c. जो असा अपघात होण्याच्या 180 दिवसांच्या आत होतो, अपघाताचा दिनांक पॉलिसीच्या कालावधीत असणे आवश्यक आहे.
अपघातात्मक संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व म्हणजे असे अपंगत्व जे:
a. जे अपघातामुळे होणा-या शरीराच्या इजेचा परिणाम असते आणि
b. जे केवळ, थेट आणि इतर समस्यांहून स्वतंत्रपणे शरीराच्या सदर इजेमुळे येते आणि
c. जे असा अपघात होण्याच्या 180 दिवसांच्या आत उद्भवते, अपघाताचा दिनांक पॉलिसीच्या कालावधीत असणे आवश्यक आहे.
या लाभासाठी, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावणे, किंवा एक हात किंवा एक पाय गमावणे किंवा दोन्ही डोळे गमावणे या बाबींना संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व समजले जाते, जे संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्वाच्या इतर कारणांचा पूर्वग्रह न होऊ देता असते.
“हात किंवा पाय गमावणे” म्हणजे हाताचे मनगटाशी किंवा मनगटापासून वर केलेले किंवा पायाचे घोट्याशी किंवा घोट्याच्या वरपासून केलेले शारीरिक विलगीकरण होय जे:
a. अपघातामुळे होणा-या शरीराच्या इजेचा परिणाम असते आणि
b. जे केवळ, थेट आणि इतर समस्यांहून स्वतंत्रपणे शरीराच्या सदर इजेमुळे होते आणि
c. जे असा अपघात होण्याच्या 180 दिवसांच्या आत होते, अपघाताचा दिनांक पॉलिसीच्या कालावधीत असणे आवश्यक आहे.
“डोळे गमावणे” म्हणजे संपूर्णपणे आणि परत आणता येऊ न शकणारी दृष्टीहीनता होय जी:
a. अपघातामुळे होणा-या शरीराच्या इजेचा परिणाम असते आणि
b. जी केवळ, थेट आणि इतर समस्यांहून स्वतंत्रपणे शरीराच्या सदर इजेमुळे येते आणि
c. जी असा अपघात होण्याच्या 180 दिवसांच्या आत येते, अपघाताचा दिनांक पॉलिसीच्या कालावधीत असणे आवश्यक आहे.
“अपघात” अचानक, अकल्पित आणि अनैच्छिक घटना आहे जी बाह्य आणि दृश्य कारणांमुळे घडते.
“शारीरिक इजा” म्हणजे अपघातामुळे शरीराला झालेली इजा आहे, जी आजारपण किंवा रोगाला वगळून केवळ आणि थेटपणे बाह्य, हिंसात्मक कारणाने होते, जिला डॉक्टरांकडून सत्यापीत आणि प्रमाणित केले जाते.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
सर्व पहा