Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

मॅक्रो ट्रेंड्स फंड (न्यू)

सादर आहे आजवरचा पहिला इक्विटी फंड जो इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घ मुदतीत भांडवल वृद्धीसाठी तयार केलेला आहे. स्थायी मॅक्रोइकोनॉमिक ट्रेंड्सने प्रेरित बाजारातील बदलांचा फायदा घ्या.

  • मॅक्रो ट्रेंड्सशी अनुरुप इक्विटींमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन वृद्धी मिळवा.

  • मल्टी-कॅप ॲलोकेशन, गुणवत्ता आणि मजबूत प्रबंधनांवर जोर देणाऱ्या, मेगाट्रेंड्स आणि संरचनात्मक अनुकूल परिस्थितींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांना टारगेट करणाऱ्या विविध इक्विटी फंडमध्ये गुंतवा.
     
  • ॲसेट ॲलोकेशन आणि बेंचमार्क
    इक्विटीमध्ये 70% - 100% (NIFTY200 मध्ये किमान 70%)
    कॅश आणि एमएमआय मध्ये 0% ते 30%
    बेंचमार्क – निफ्टी 200

इंडियाफर्स्ट लाईफ तुलिपच्या मुख्य विशेषता

तुमच्या प्रियजनांसाठी सुरक्षा जाळे

तुमच्या वार्षिक गुंतवणूक रकमेच्या 50 पट पर्यंत लाईफ कवर मिळवा आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षा जाळं पुरवा. 

wealth-creation

3 गुंतवणूक धोरण

तुमची संपत्ती वाढवण्यासाठी 3 गुंतवणूक धोरणांमधून निवड करा. 

secure-future

10 विविध फंड पर्याय

10 वेगवेगळ्या फंडातून निवड करा आणि सर्वोच्च परतावे मिळवण्यासाठी आणि जोखीम संतुलित करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करा.

many-strategies

2 रायडर्ससोबत अतिरिक्त संरक्षण

ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट रायडर आणि टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी रायडर द्वारे अतिरिक्त संरक्षण मिळवा

cover-life

विनाःशुल्क फंड बदल

तुमच्या फंडच्या वृद्धीसाठी अमर्यादित विनाःशुल्क फंड बदल आणि प्रिमियम पुनर्निर्देशन मिळवा

many-strategies

शुल्क परतावा

तुमच्या पॉलिसी मुदतीच्या शेवटी फंड ॲलोकेशन आणि मोर्टेलिटी शुल्क परत केले जातात ज्यामुळे परिपक्वता लाभात भर पडते.

many-strategies

कर लाभ

प्रचलित कर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतात.

many-strategies

इंडियाफर्स्ट लाईफ तुलिप कसा खरेदी करायचा?

टप्पा 1

सामान्य तपशील.

नाव, जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, लिंग आणि रहिवासी स्थिती यासारखे सामान्य तपशील प्रविष्ट करा.

choose-plan

टप्पा 2

अतिरिक्त तपशील

तुम्ही गुंतवू इच्छित असलेली रक्कम, पॉलिसीची मुदत, आवश्यक विमा रक्कम प्रविष्ट करा आणि गुंतवणूक धोरण निवडा.

premium-amount

टप्पा 3

कोटेशन मिळवा

4% आणि 8% दराने परतावे, विमा रकमेच्या मूल्यासह कोटेशन मिळवा. संपूर्ण तपशीलांसाठी लाभाचे स्पष्टीकरण देणारे दस्तवेज डाउनलोड करा.

select-stategy

टप्पा 4

भरणाचे तपशील

पैसे भरणाच्या प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी आमचे सेल्स एक्सपर्ट तुम्हाला संपर्क करतील.

make-payments

इंडियाफर्स्ट लाईफ तुलिप साठी पात्रता निकष

प्रवेशाच्या वेळी वय

Question
प्रवेशाच्या वेळी वय
Answer

किमान:

  • 18 वर्षे

कमाल:

  • 65 वर्षे
Tags

परिपक्वतेच्या वेळी वय

Question
परिपक्वतेच्या वेळी वय
Answer

किमान:

  • 33 वर्षे

कमाल:

  • 85 वर्षे

 

Tags

पॉलिसी मुदतीचे पर्याय

Question
पॉलिसी मुदतीचे पर्याय
Answer

15 वर्षे/ 20 वर्षे

Tags

प्रिमियम भरण्याचा कालावधी (PPT)

Question
प्रिमियम भरण्याचा कालावधी (PPT)
Answer

6 वर्षे*

अस्वीकरण - * इतर पीटी/पीपीटी मिश्रण सुद्धा उपलब्ध आहेत. कृपया अधिक माहितीसाठी सेल्स ब्रोशर पहा.

Tags

वार्षिक प्रिमियम

Question
वार्षिक प्रिमियम
Answer

किमान:

  • ₹ 36,000 (वार्षिक)

कमाल:

  • कोणतीही मर्यादा नाही, बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन
Tags

प्रिमियम भरायची वारंवारता

Question
प्रिमियम भरायची वारंवारता
Answer

वार्षिक, अर्ध वार्षिक, त्रैमासिक, मासिक

Tags

विमा रकमेचे पट

Question
विमा रकमेचे पट
Answer
प्रवेशाच्या वेळी वयमृत्यू लाभ/ विमा रकमेचे पट

किमान

कमाल

 

6/15

6/20

18 to 30

7

50

50

31 to 40

7

35

35

41 to 45

7

25

25

46 to 49

7

25

20

50

5

51 to 55

5

20

15

56 to 60

5

15

7

61 to 65

5

10

7

Tags

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

विनासायास नोंदणी प्रक्रिया

माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.

मोहित अगरवाल

(मुंबई, 21 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव

इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.

सत्यम नागवेकर

(मुंबई, 22 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी

इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.

पौलोमी बॅनर्जी

(कोलकाता, 21 मार्च 2024)

प्लान्स ज्यात कदाचित तुम्हाला रुची असेल!

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

India First Life Money Balance Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान

Dropdown Field
इन्वेस्टमेंट
Product Description

इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान ही युनिट-लिंक्ड लाईफ इन्श्युरन्स एंडोमेंट पॉलिसी आहे ज्यात युलिप आणि लाईफ कव्हरच्या लाभांचे संयोजन पाहण्यास मिळते.

Product Benefits
  • अइष्टतम गुंतवणूक धोरण
  • सोईस्कर प्रीमियम पेमेंट
  • अंशत: विड्रॉवलची सुविधा
  • सोईस्कर फंड ॲक्सेसीबिलिटी
  • गुंतवणूक वैविध्य
  • संपत्ती निर्माण
  • लाईफ कव्हर प्रोटेक्शन
Porduct Detail Page URL

कोट मिळवा 

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ जीवन विमा योजना का?

1.6 कोटी

सुरुवात केल्यापासून, आयुष्ये सुरक्षित केली

list

16,500+

बीओबी आणि युबीआय शाखांमध्ये उपलब्ध

list

30,131 कोटी

AUM डिसेंबर 24 पर्यंत

list

1 दिवसात

दावा पूर्ण करण्याची खात्री 

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail