प्रवेशाच्या वेळी कमीत कमी वय
- Question
- प्रवेशाच्या वेळी कमीत कमी वय
- Answer
-
18 वर्ष
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
तुमच्या प्लॅनची कल्पना करा.
18 वर्ष
PT 10 वर्षे: 45 वर्षे
PT 15 वर्षे: 50 वर्षे
*PT – पॉलिसी मुदत
PT 10 वर्षे: 55 वर्षे
PT 15 वर्षे: 65 वर्षे
10 / 15 वर्षे
₹1000
5 वर्षे
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
आम्ही तुम्हाला ग्रेस पिरियड देतो जो प्रीमियम देय तारखेपासून प्रीमियमचा भरणा करण्यासाठी दिलेला वेळ आहे, ज्या दरम्यान पॉलिसी जोखिम कव्हरसह लागू असल्याचे ग्राह्य धरले जाते. या पॉलिसीसाठी वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक फ्रिक्वेंसीसाठी प्रीमियम देय तारखेपासून 30 दिवसांचा आणि मासिक फ्रिक्वेंसीसाठी 15 दिवसांचा ग्रेस पीरियड आहे. या कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यूच्या तारखेच्या आधी देय प्रीमियम कापून घेतल्यानंतर, त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ दिला जाईल.
तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर आणि मिळणाऱ्या लाभांवर प्रचलित आयकर कायद्यांनुसार कर लाभ मिळू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
हा मर्यादित प्रीमियम भरण्याचा, पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे जो फक्त 5 वर्षे इतक्या कमी कालावधीसाठी पैसे भरण्याची वचनबद्धतादेत नाहीत तर तुम्हाला एकाच पॉलिसीमध्ये बचत आणि संरक्षण सुद्धा देतो. इतकंच नाही तर आमची पॉलिसी याची देखील खात्री करेल की, तुम्ही एक प्रीमियम भरणे चुकलात तरीही तुमच्या लाईफ कव्हरचा लाभ चालू ठेवला जाईल, अशा प्रकारे प्रीमियम भरलेला नसतानाही तुमच्या कुटुंबाला लाईफ कव्हरसह संरक्षण पुरवले जाईल. ही पॉलिसी तिच्या कर्ज सुविधेच्या माध्यमातून तुमच्या रोख पैशांच्या गरजांची सुद्धा काळजी घेईल. ही पॉलिसी तुमच्या सोयीनुसार खरेदी करणे शक्य आहे कारण हे ऑनलाईन सुद्धा खरेदी केली जाऊ शकते.
होय, या प्लॅनअंतर्गत तुम्हाला कर्ज सुविधेचा लाभ मिळू शकतो.
कोणत्याही क्षणी तुम्ही घेऊ शकणाऱ्या कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यावर अवलंबून असेल. तुम्ही उपलब्ध सरेंडर मूल्याच्या 90% पर्यंत कर्जाची रक्कम घेऊ शकता. कर्जाची कमीत कमी रक्कम ₹ 1,000 असली पाहिजे. आम्ही प्रति वर्ष 9% च्या दराने व्याज आकारू जो आयआरडीएआयच्या स्वीकृती नुसार आमच्या द्वारे वेळोवेळी बदलला जाऊ शकतो. जेव्हा थकीत कर्जासह व्याजाची रक्कम सरेंडर मूल्यापेक्षा जास्त होईल, पॉलिसी मुदतपूर्व बंद केली जाईल आणि व्याजासह थकीत कर्जाची सरेंडर मूल्यातून वसूली केली जाईल. व्याजासह थकीत कर्जाची मृत्यू किंवा मॅच्युरिटी च्या आधी परतफेड न केल्यास, मृत्यू/मॅच्युरिटी लाभातून त्याची वसूली केली जाईल.
पॉलिसीचे पेड अप मूल्य पूर्ण झाले असल्यास तुमच्या पॉलिसीमध्ये अखंडित लाईफ कव्हरचा लाभ असेल.
या लाभाच्या अंतर्गत, तुमच्या पॉलिसीचे पेड अप मूल्य पूर्ण झाल्यावर, पॉलिसीच्या एक वर्षाचे प्रीमियम भरणे चुकल्यास, “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम ” च्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू पॉलिसीनुसार पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू लाभ सुरु राहील. या कालावधीच्या दरम्यान ज्या वर्षाचा वार्षिक प्रीमियम भरला नाही, त्या वर्षासाठी कोणताही सरळ रिवर्जनरी बोनस दिला जाणार नाही.
ग्राहकाकडे “अखंडित लाईफ कव्हर लाभ” पुढे आणखी वाढवण्याचा पर्याय असेल, त्यासाठी त्याला/तिला “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम ” च्या तारखेपासून एक वर्षाच्या आत लागू व्याजासह प्रीमियम भरावे लागेल. हे भरल्यावर, सुधारित “न भरलेल्या प्रीमियम ” च्या तारखेपासून एक वर्षासाठी अखंडित लाईफ कव्हर लाभ लागू होईल. तुम्हाला त्या वर्षासाठी प्रत्यावर्ती बोनससुद्धा, कोणताही असल्यास, प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देय प्रीमियम भरला असेल. जर तुम्ही “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम ” च्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत प्रीमियम भरले नाही, तर कमी केलेल्या पेड अप पॉलिसीनुसार मृत्यू लाभ कमी केला जाईल.
होय, तुमच्याकडे इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम (WOP) रायडर (UIN:143B017V01) निवडण्याचा पर्याय आहे. हा रायडर निवडल्यावर, पॉलिसीधारकाचा/ विमाधारकाचा मृत्यू, अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास किंवा रायडर अंतर्गत नमूद गंभीर आजारपण आल्यास तुम्ही निवडलेल्या रायडर पर्यायानुसार तुमच्या बेस पॉलिसीचे भविष्यातील प्रीमियम माफ केले जातील. पॉलिसीधारक/ विमाधारकासाठी पर्याय खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत.
पर्याय | लाभ |
---|---|
मृत्यूवर वेव्हर ऑफ प्रीमियम | हा पर्याय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेस पॉलिसी अंतर्गत बाकी आणि देय असलेले भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो (फक्त तेव्हाच जेव्हा बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती आहेत), जे रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहेत. |
अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आणि गंभीर आजाराचे निदान झाल्यास वेव्हर ऑफ प्रीमियम | हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही एकदा किंवा एकत्रितपणे घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारामुळे रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, हालाभ रायडर आणि बेस पॉलिसी चालू असण्याच्या अधीन आहे. |
मृत्यू किंवा अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा गंभीर आजारावर वेव्हर ऑफ प्रीमियम | हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही लवकर घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचा मृत्यू किंवा रायडर विमाधारकाला अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी चालू असण्याच्या अधीन आहे. हा पर्याय निवडण्यासाठी, बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळ्याव्यक्ती असल्या पाहिजेत. |
पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवरील सम अशुअर्ड पॉलिसीच्या सुरुवातीला तुम्ही निवडल्यानुसार आहे आणि जो मॅच्युरिटी वर मिळणारा कमीतकमी लाभ आहे. मॅच्युरिटी वर, तुम्हाला मॅच्युरिटी वरील सम अशुअर्ड अधिक जमा प्रत्यावर्ती बोनस आणि टर्मिनल बोनससुद्धा, कोणताही असल्यास, मिळतो.
किमान मूळ सम अशुअर्ड | कमाल मूळ सम अशुअर्ड |
---|---|
रु. 10,000 | बोर्ड स्वीकृत पॉलिसीनुसार ₹ 2,00,000 |
तुम्ही वाढीव लाभासाठी वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर सुद्धा निवडू शकता. उल्लेखित रायडरविषयी अधिक तपशीलांसाठी कृपया इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर ब्रोशर पहा.
तुमची पॉलिसी स्वीकृत बोनस पॉलिसीनुसार लागू सारळ प्रत्यावर्ती बोनस आणि टर्मिनल बोनससाठी, कोणतेही असल्यास, पात्र असेल.
कव्हर पर्याय | जोखिम कव्हरेज | लाभाचे तपशील |
---|---|---|
लाईफ पर्याय | मृत्यू | मृत्यू झाल्यास गॅरंटीड सम अशुअर्ड (वार्षिक प्रीमियम च्या 10 पट) + जमा बोनस (कोणतेही असल्यास) आणि टर्मिनल बोनस, कोणताही असल्यास, दिले जातील. किमान मृत्यू लाभ मृत्यूच्या तारखेनुसार भरलेल्या एकूण प्रीमियम च्या कमीत कमी 105% असेल. |
एक्स्ट्रा लाईफ विकल्प | मृत्यू आणि अपघाती मृत्यू | वर नमूद केल्याप्रमाणे मृत्यू लाभ + अपघाती मृत्यू झाल्यास एक अतिरिक्त मृत्यू लाभ, जो मृत्यू झाल्यावर गॅरंटीड सम अशुअर्ड इतका असेल. |
मॅच्युरिटी लाभ म्हणून तुम्हाला खालील गोष्टी मिळतील:
मॅच्युरिटी लाभ दिल्यावर, पॉलिसी समाप्त होईल, आणि इतर कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत. मॅच्युरिटीवर गॅरंटीड सम अशुअर्ड, ही पॉलिसीधारकाने पॉलिसी सुरु करतेवेळी निवडल्यानुसार मूळ सम अशुअर्ड आहे, ज्यासाठी अपघाताची तारीख पॉलिसीच्या मुदती दरम्यानअसली पाहिजे.
पॉलिसीच्या कालावधीमध्ये लाईफ अशुअर्डचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला एकतर एकरकमी रकमेच्या स्वरुपात किंवा पुढील 5 वर्षांमध्ये मासिक उत्पन्न म्हणून मृत्यू लाभ दिला जातो.
घटना | लाभ कसे आणि कधी देय असतात | अशा लाभांचा आकार |
---|---|---|
मृत्यू | पॉलिसीच्या कालावधीदरम्यान मृत्यू झाल्यास देय, मात्र पॉलिसी चालू असायला हवी. | मृत्यू झाल्यास गॅरंटीड सम अशुअर्ड + जमा सरळ प्रत्यावर्ती बोनस (कोणतेही असल्यास) आणि टर्मिनल बोनस (कोणतेही असल्यास). मात्र, किमान मृत्यू लाभ मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियम च्या कमीत कमी 105% असेल. |
अपघाती मृत्यू | पॉलिसी कालावधीच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास देय होईल, ज्यासाठी पॉलिसी लागू असणे आणि अपघाती मृत्यू लाभ निवडणे आवश्यक आहे. | मृत्यू लाभाच्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त लाभ म्हणून गॅरंटीड |
मृत्यू झाल्यावर गॅरंटीड सम अशुअर्ड वार्षिक प्रीमियम च्या 10 पट आहे.
हप्त्यांमध्ये मृत्यू लाभाचा पेआउट मिळाल्यास, मृत्यू लाभाला ॲन्युईटी फॅक्टरने गुणून मासिक हप्त्याची रक्कम मोजली जाईल, जेथे ॲन्युईटी फॅक्टर मृत्यूच्या तारखेला प्रचलित एसबीआय बचत बँक व्याज दराच्या आधारे प्राप्त होईल. एकदा हप्ता देणे सुरु झाल्यावर, ही रक्कम संपूर्ण हप्त्याच्या कालावधी दरम्यान एकसमान राहील. प्रचलित एसबीआय बचत बँक व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी तपासणीच्या अधीन आहे. प्रचलित व्याज दर प्रत्येक वर्षी 31 मार्च रोजी ठरवला जातो.
व्याख्या
“अपघात” म्हणजे एखादी घटना किंवा घटनांची सलग साखळी, जी हिंसक, अनपेक्षित, अनैच्छिक, बाह्य आणि स्पष्ट स्वरुपाची असून, ज्यामुळे शारीरिक इजा होते.
“शारीरिक इजा” म्हणजे अशी इजा जी बाह्य लक्षणांद्वारे सिद्ध व्हायला हवी, फक्त बुडणे आणि आंतरिक इजेचे प्रसंग वगळून, जसे मुका मार, खरचटणे आणि जखम.
“अपघाती मृत्यू” चा अर्थ असेल मृत्यू:
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
ज्ञान केंद्र
सर्व पहा