पॉलिसी सरेंडर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- Answer
-
तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:
- सरेंडर फॉर्म डाउनलोड करा आणि फॉर्मची सही केलेली प्रत जमा करा.
- बँक खात्याचा पुरावा म्हणजेच तुमच्या बँक स्टेटमेंट, पासबूक किंवा रद्द केलेला धनादेशाची प्रत ज्यावर तुमचे नाव आणि खाते क्रमांक छापलेला आहे.
- पॅन कार्डाची प्रत
- एनआरआय घोषणापत्र जर पॉलिसीधारक एनआरआय आहे.
- जर पॉलिसीसाठी अर्ज करताना पॉलिसीधारक एनआरआय होते, परंतु सध्या भारतीय निवासी आहेत तर नवीनतम पासपोर्टच्या सर्व पानांच्या (रिकामी पानांसह) प्रतिसह नॉन-एनआरआय घोषणापत्र
- सरेंडर फॉर्म डाउनलोड करा आणि फॉर्मची सही केलेली प्रत जमा करा.